ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन
|
|
स्पर्धा
|
६ (मिश्र)
|
स्पर्धा
|
|
इकेस्ट्रियन अथवा घोडेस्वारी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील तीन अपवाद वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.
प्रकार
इकेस्ट्रियन स्पर्धेत साधारणपणे खालील सहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.
- वैयक्तिक ड्रेसेज
- सांघिक ड्रेसेज
- वैयक्तिक शो जंपिंग
- सांघिक शो जंपिंग
- वैयक्तिक इव्हेन्टिंग
- सांघिक इव्हेन्टिंग
पदक विजेते