ऑलिंपिक खेळ सायकलिंग
|
|
स्पर्धा
|
१८ (पुरुष: 9; महिला: 9)
|
स्पर्धा
|
|
सायकल शर्यत हा एक मैदानी खेळ आहे . या खेळात शारीरिक बाळाचा वापर अधिक केला जातो.
सायकल शर्यत हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६मधील पहिल्या स्पर्धेपासून खेळवला जात आहे. ह्या स्पर्धेत एक रस्त्यावरील व पाच ट्रॅकवरील शर्यतींचे आयोजन केले गेले होते. महिलांची सायकल शर्यत १९८४ च्या ऑलिंपिक स्पर्धेपासून खेळवली जाऊ लागली.
सध्याच्या घडीला चार प्रकारच्या सायकल शर्यती ऑलिंपिकमध्ये घेतल्या जातात.
- ट्रॅक सायकल शर्यत
- पुरूष: ५ प्रकार, महिला: ५ प्रकार
- रस्ता सायकल शर्यत
- पुरूष: २ प्रकार, महिला: २ प्रकार
- डोंगर सायकल शर्यत
- पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
- बी.एम.एक्स. शर्यत
- पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
पदक तक्ता