ऑलिंपिक खेळ तिरंदाजी
|
|
स्पर्धा
|
४ (पुरुष: 2; महिला: 2)
|
स्पर्धा
|
|
तिरंदाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी चार ऑलिंपिक आवृत्त्यांमध्ये तिरंदाजीचा समावेश केला गेला होता.
प्रकार
आधुनिक तिरंदाजीमध्ये पुरूष व महिलांच्या प्रत्येकी दोन स्पर्धा खेळवल्या जातात.
- ऑलिंपिक राउंड पुरूष वैयक्तिक
- ऑलिंपिक राउंड महिला वैयक्तिक
- ऑलिंपिक राउंड पुरूष सांघिक
- ऑलिंपिक राउंड महिला सांघिक
पदक तक्ता
संदर्भ
बाह्य दुवे