ऑलिंपिक खेळ बॅडमिंटन
|
|
स्पर्धा
|
५ (पुरुष: 2; महिला: 2; मिश्र: 1)
|
स्पर्धा
|
|
बॅडमिंटन हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९९२ पासून सतत खेळवला जात आहे.
प्रकार
- पुरूष एकेरी
- पुरुष दुहेरी
- महिला एकेरी
- महिला दुहेरी
- मिश्र दुहेरी
पदक तक्ता
भारत देशाने आजवर बॅडमिंटनमध्ये एक रौप्य व एक कांस्य पदक मिळवले आहे.