ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन
|
|
स्पर्धा
|
२ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 0)
|
स्पर्धा
|
|
ट्रायथलॉन (Triathlon) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये २००० पासून सतत खेळवला जात आहे. पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा असणाऱ्या ट्रायथलॉनमध्ये १.५ किमी (०.९३ मैल) जलतरण, ४० किमी (२५ मैल) सायकलिंग, व १० किमी (६.२ मैल) धावणे हे तीन टप्पे असतात. आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन युनियन ही संस्था ह्या खेळाच्या आयोजन व नियंत्रणासाठी जबाबदार आहे.
पदक तक्ता
आजवरच्या ट्रायथलॉन स्पर्धांमधील एकूण २४ पदके १२ देशांनी विभागून घेतली आहेत.
बाह्य दुवे