ऑलिंपिक खेळ कुस्ती
|
|
स्पर्धा
|
१८ (पुरुष: 14; महिला: 4)
|
स्पर्धा
|
|
कुस्ती हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९००चा अववाद वगळता प्रत्येक वेळा खेळवण्यात आला आहे. तसेच प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये देखील कुस्तीचा समावेश केला जात असे. महिलांची कुस्ती २००० सालापासून घेण्यास सुरुवात झाली.
प्रकार
पुरूष
फ्रीस्टाईल
|
ग्रीको-रोमन
|
- बॅंटमवेट
- फेदरवेट
- लाईटवेट
- वेल्टरवेट
- मिडलवेट
- हेवीवेट
- सुपर हेवीवेट
|
- बॅंटमवेट
- फेदरवेट
- लाईटवेट
- वेल्टरवेट
- मिडलवेट
- हेवीवेट
- सुपर हेवीवेट
|
महिला
- फ्रीस्टाईल फ्लायवेट
- फ्रीस्टाईल लाईटवेट
- फ्रीस्टाईल मिडलवेट
- फ्रीस्टाईल हेवीवेट
पदक विजेते दे
भारत देशाला आजवर कुस्तीमध्ये दोन कांस्य पदके मिळाली आहेत.