ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग
|
|
स्पर्धा
|
१५ (पुरुष: 8; महिला: 7)
|
स्पर्धा
|
|
वेटलिफ्टिंग हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून तीन अपवाद वगळता प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. महिलांचे वेटलिफ्टिंग २००० सालच्या स्पर्धेपासून भरलवे जात आहे.
प्रकार
खेळाडूच्या वजनानुसार तो खालीलपैकी एका वर्गात घातला जातो.
पुरूष
- बॅंटमवेट - ५६ किलो
- फेदरवेट - ५६—६२ किलो
- लाईटवेट - ६२—६९ किलो
- मिडलवेट - ६९—७७ किलो
- लाईट-हेवीवेट - ७७—८५ किलो
- मिडल-हेवीवेट - ८५—९४ किलो
- हेवीवेट - ९४—१०५ किलो
- सुपर हेवीवेट - १०५ किलो व अधिक
महिला
- ४८ किलो
- ५३ किलो
- ५८ किलो
- ६३ किलो
- ६९ किलो
- ७५ किलो
- ७५ किलो व अधिक
पदक तक्ता
भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये ६९ किलो गटात कांस्य पदक जिंकले होते.