टेनिस हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६-१९२४ व १९८८-चालू दरम्यान खेळवला गेला आहे. ह्या व्यतिरिक्त १९६८ व १९८४ सालच्या स्पर्धांमध्ये टेनिसचा एक प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला गेला होता.
प्रकार
पुरूष एकेरी
पुरूष दुहेरी
महिला एकेरी
महिला दुहेरी
मिश्र दुहेरी
पदक तक्ता
भारत देशाच्या लिएंडर पेसला १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष एकेरी स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले.