ऑलिंपिक खेळ ज्युदो
|
|
स्पर्धा
|
१४ (पुरुष: 7; महिला: 7)
|
स्पर्धा
|
|
ज्युदो हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९६४ सालापासून (१९६८चा अपवाद वगळता) प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. महिलांचे ज्युदो १९९२ सालच्या स्पर्धेपासून भरलवे जात आहे.
प्रकार
खेळाडूच्या वजनानुसार तो खालीलपैकी एका वर्गात घातला जातो.
पुरूष
- एक्स्ट्रा लाईटवेट - ६० किलो
- हाफ लाईटवेट - ६०—६६ किलो
- लाईटवेट - ६६—७३ किलो
- हाफ मिडलवेट - ७३—८१ किलो
- मिडलवेट - ८१—९० किलो
- हाफ हेवीवेट - ९०—१०० किलो
- हेवीवेट - १०० किलो व अधिक
महिला
- एक्स्ट्रा लाईटवेट - ४८ किलो
- हाफ लाईटवेट - ४८—५२ किलो
- लाईटवेट - ५२—५७ किलो
- हाफ मिडलवेट - ५७—६३ किलो
- मिडलवेट - ६३—७० किलो
- हाफ हेवीवेट - ७०—७८ किलो
- हेवीवेट - ७८ किलो व अधिक
पदक तक्ता