ऑलिंपिक खेळ हँडबॉल
|
|
स्पर्धा
|
२ (पुरुष: 1; महिला: 1)
|
स्पर्धा
|
|
सांघिक हॅंडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हॅंडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.
पदक विजेते
पुरूष संघ
महिला