ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो
|
|
स्पर्धा
|
२ (पुरुष: 1; महिला: 1)
|
स्पर्धा
|
|
वॉटर पोलो हा सांघिक खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली वगळता इतर सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची वॉटर पोलो स्पर्धा २००० सालापासून खेळवण्यात येत आहे.
आजवर वॉटर पोलो खेळामध्ये हंगेरी, इटली व युनायटेड किंग्डम ह्या देशांचे वर्चस्व राहिले आहे.
पदक तक्ता