ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
|
|
स्पर्धा
|
१० (पुरुष: 5; महिला: 5)
|
स्पर्धा
|
|
तलवारबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून खेळवला गेला आहे. महिलांची तलवारबाजी १९२४ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम खेळवण्यात आली.
सध्याच्या घडीला तीन प्रकारच्या तलवारबाजी खेळवण्यात येतात.
फॉईल |
हलकी तलवार. धडावर (डोके व हात सोडून) वार चालतात. |
|
एपेई |
जड तलवार. संपूर्ण शरीरावर वारास परवानगी. |
|
सेबर |
हलकी व कापणारी तलवार. कंबरेच्या वर कोठेही वार केलेले चालतात. |
|
पदक तक्ता