ऑलिंपिक खेळ रोइंग
|
|
स्पर्धा
|
१४ (पुरुष: 8; महिला: 6)
|
स्पर्धा
|
|
रोइंग १९०० सालातल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून चालत आलेला क्रीडाप्रकार आहे. १८९६ सालातील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हा क्रीडाप्रकार प्रस्तावित होता; परंतु खराब हवामानामुळे तो रद्द करण्यात आला. आरंभीच्या काळात या क्रीडाप्रकारात केवळ पुरुष गटासाठीच स्पर्धा होत. १९७६ सालातील मोंत्रेयाल उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून महिला गटासाठी रोइंग स्पर्धांना सुरुवात झाली.
प्रकार
आधुनिक रोइंगमध्ये १४ प्रकारच्या (८ पुरूष व ६ महिला) खेळवल्या जातात.
- पुरूष: क्वाड स्कल्स (४), डबल स्कल्स (२), सिंगल स्कल्स (१), एट (८), कॉक्सलेस फोर (४), कॉक्सलेस पेर (२)
- हलके पुरूष: डबल स्कल्स (२), कॉक्सलेस फोर (४)
- महिला: क्वाड स्कल्स (४), डबल स्कल्स (२), सिंगल स्कल्स (१), एट (८), कॉक्सलेस पेर (२)
- हलक्या महिला: डबल स्कल्स (२)
पदक तक्ता