जिम्नॅस्टिक्स हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील आजवरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. ॲथलेटिक्स व जलतरणासोबत जिम्नॅस्टिक्स हा ह्या स्पर्धांमधील एक लोकप्रिय खेळ मानला जातो.
प्रकार
अधुनिक जिम्नॅस्टिक्स खेळ तीन प्रकारांमध्ये विभागला जातो.
आर्टिस्टिक
रिदमिक
ट्रॅंपोलिन
स्पर्धा
पुरूष
महिला
स्पर्धा
पुरूष
महिला
स्पर्धा
पुरूष
महिला
व्हॉल्ट
होय
होय
वैयक्तिक सर्व प्रकार
नाही
होय
वैयक्तिक
होय
होय
फ्लोअर
होय
होय
संघ सर्व प्रकार
नाही
होय
पोमेल हॉर्स
होय
नाही
पॅरेलल बार्स
होय
नाही
रिंग्ज
होय
नाही
हॉरिझॉन्टल बार्स
होय
नाही
बॅलन्स बीम
नाही
होय
अनइव्हन बार्स
नाही
होय
संघ सर्व प्रकार
होय
होय
वैयक्तिक सर्व प्रकार
होय
होय
पदक तक्ता
सोव्हिएत संघ देशाचे ह्या खेळामध्ये वर्चस्व राहिले आहे.