अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
दिग्दर्शन प्रवीण दामले
कथा प्रवीण दामले
पटकथा प्रवीण दामले
प्रमुख कलाकार गीता अग्रवाल, ज्योती भगत, रवी पाटील, गौतम डेंगरे, अभिषेक उराडे, मृणाल शर्मा, अभय साठे
संकलन भूषणप्रसाद
छाया भूषणप्रसाद
संगीत प्रवीण दामले
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २ ऑगस्ट २०१३ साचा:Film date
वितरक मनोज नंदवान, जय विराट एंटरटेन्मेंट


अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

कलाकार

उत्पादन

प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!