द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन

द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन (इंग्लिश: The Rise and Fall of Hindu Women; मराठी: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेने हा लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केला.[][][]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Keer, Dhananjay (1971). Dr. Ambedkar: Life and Mission (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7154-237-6.
  2. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1980). The Rise and Fall of Hindu Woman (इंग्रजी भाषेत). Bheem Patrika Publications.
  3. ^ Ambedkar, B. R. (1955). The Rise and Fall of the Hindu Woman (इंग्रजी भाषेत). Ambedkar Publ. Soc.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!