डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
Campus ५०० एकर




डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ) या विद्यापीठाची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले आहे. स्थापनेच्या वेळी पेट्रोकेमिकल, केमिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. लवकरच संगणक, विद्युत आणि "इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन" ह्या नवीन शाखा १९९५ साली सुरू करण्यात आल्या.

पदव्युत्तर पदवी निर्माणशास्त्र अभियांत्रिकी औष्णिक आणि द्रविक अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रोनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी

पदवी शाखा (Degree)

पदविका शाखा (Diploma)

पाॅलिमर आणि प्लास्टिक अभियांत्रिकी इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!