हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता. अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.
या प्रकल्पाचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संबंधीत चळवळी संबधाने मराठी विकिपीडिया व मराठी विकिस्रोत प्रकल्पात विश्वकोशीय परिघातील भर घालण्याच्या कामाचे सुसूत्रिकरण आहे.
या प्रकल्पात विविध प्रकारचे लेख नोंद केलेले आहेत, त्यापैकी विकिपीडियावर उपलब्ध नसलेले लेख निर्माण करणे व विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या लेखात सुधारणा करणे व लेख समृद्ध करणे हे येथील काम आहे.
सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखाचे पुनर्लेखन करीत आहे. मुख्य लेख निर्मिती, संबंधित विविध उपलेख निर्मिती, लेखांचे पुनर्लेखन, विस्तार व संदर्भ जोडणे ही कामे करायची आहेत. या कामी कुणी काही मदत करु इच्छित असल्यास माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा. --संदेश हिवाळेचर्चा००:५७, २२ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]__DTELLIPSISBUTTON__{"threadItem":{"timestamp":"2020-02-21T19:27:00.000Z","author":"Sandesh9822","type":"comment","level":1,"id":"c-Sandesh9822-2020-02-21T19:27:00.000Z-\u0906\u0902\u092c\u0947\u0921\u0915\u0930\u093e\u0902\u091a\u094d\u092f\u093e_\u0932\u0947\u0916\u093e\u091a\u0947_\u092a\u0941\u0928\u0930\u094d\u0932\u0947","replies":[],"displayName":"\u0938\u0902\u0926\u0947\u0936 \u0939\u093f\u0935\u093e\u0933\u0947"}}-->