डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ

डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ, संक्षिप्तमध्ये बी. आर. आंबेडकर विमानतळ किंवा मेरठ विमानतळ हे उत्तर प्रदेश मधील गागोल मेरठपासून ९ कि.मी. अंतरावर पोर्टापूर मध्ये स्थित आहे. ४७ एकर क्षेत्रावर पसरलेले व प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरलेले जाणारे विमानतळ आहे. विमानतळाच्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सह एक सामंजस्य करार केला होता.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!