बालक आंबेडकर

बालक आंबेडकर
ಬಾಲಕ ಅಂಬೇಡ್ಕರ್
दिग्दर्शन बसवराज केस्तूर
कथा एस. स्वतंत्रराव
संकलन एम.एन. स्वामी
गीते श्री अन्नपूर्णेश्वरी रेकॉर्डिंग स्टुडिओ
संगीत सम्राट
पार्श्वगायन नंदिता, अभिमनरॉय शंकर शानभाग
वेशभूषा प्रभू
रंगभूषा मुरली
देश भारत
भाषा कन्नड
प्रदर्शित १९९१
अवधी ११६ मिनिटे
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


बालक आंबेडकर हा इ.स. १९९१ मधील बसवराज दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपण ते तरुण जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही डब झालेला आहे.

कलाकार

  1. मास्टर उमेश
  2. मास्टर शरदप्रसाद
  3. जगन्नाथ राव
  4. महेंद्र
  5. आश्विनकुमार
  6. विनय
  7. मास्टर अमित
  8. तीर्थ प्रसाद
  9. गंगाधर
  10. बसवन्ना
  11. लक्ष्मीनारायण
  12. संपत आचारी
  13. सिलेमन
  14. सविता
  15. शारदा
  16. इंद्रा बानू
  17. कमलश्री
  18. राधा
  19. आनंद लक्ष्मी
  20. ताराश्री
  21. बेबी प्रेमलता
  22. आशा
  23. एम.व्ही. वसुदेव राव
  24. एस स्वामीनाथन राव

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!