ऑलिंपिक खेळात न्यू झीलंड |
|
पदके क्रम: २६ |
सुवर्ण ५५ |
रौप्य ३५ |
कांस्य ५३ |
एकूण १४३ |
न्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता.
पदक तक्ता
उन्हाळी स्पर्धा
हिवाळी स्पर्धा
खेळानुसार
|
---|
आफ्रिका | |
---|
अमेरिका | |
---|
आशिया | |
---|
युरोप | |
---|
ओशनिया | |
---|