ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२] या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने २०२४ साठी घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[४][५]
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.
<ref>
<references group="n"/>