वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- माँटे लिंच (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- इयान बिशप (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवसाचा देखील उपयोग करण्यात आला. पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीजचा डाव ५० षटकांमध्ये ६ बाद १२५ धावांवर स्थगित करण्यात आला.
- ५५ षटकांचा सामना.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
२री कसोटी
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जॉन चाइल्ड्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
५वी कसोटी