इसवी सन १९१२ला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मे १९१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. तीन्ही देशांनी कसोटी तिरंगी मालिकेत भाग घेतला. प्रत्येक संघाने विरुद्ध संघांशी ३-३ सामने खेळले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ३ कसोटी सामने हे द ॲशेस म्हणून गणले गेले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#३री कसोटी
२री कसोटी
१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#६वी कसोटी
३री कसोटी
१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#९वी कसोटी