वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२८
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख
२३ जून – १४ ऑगस्ट १९२८
संघनायक
पर्सी चॅपमन
कार्ल नन्स
कसोटी मालिका
निकाल
इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.
डग्लस जार्डिन , हॅरी स्मिथ (इं), स्नफी ब्राउनी , जॉर्ज चॅलेनोर , लियरी कॉन्स्टन्टाईन , मॉरिस फर्नांडिस , जॉर्ज फ्रांसिस , हर्मन ग्रिफिथ , फ्रँक मार्टिन , कार्ल नन्स , क्लिफोर्ड रोच , विल्टन सेंट हिल आणि जोसेफ स्मॉल (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
टेडी होड आणि टॉमी स्कॉट (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी