ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८८ (१८८८ ॲशेस)
|
|
|
इंग्लंड
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
१६ जुलै – ३१ ऑगस्ट १८८८
|
संघनायक
|
ॲलन स्टील (१ली कसोटी) विल्यम गिल्बर्ट ग्रेस (२री, ३री कसोटी)
|
पर्सी मॅकडोनेल
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८८८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.