वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख ३ जून – ३१ ऑगस्ट १९७६
संघनायक टोनी ग्रेग (कसोटी, २रा-३रा ए.दि.)
ॲलन नॉट (१ला ए.दि.)
रोहन कन्हाई
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड स्टील (३०८) व्हिव्ह रिचर्ड्स (८२९)
सर्वाधिक बळी डेरेक अंडरवूड (१७) मायकल होल्डिंग (२८‌)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेरेक रॅन्डल (१२७) व्हिव्ह रिचर्ड्स (२१६)
सर्वाधिक बळी डेरेक अंडरवूड (५) अँडी रॉबर्ट्स (८)
मालिकावीर डेरेक रॅन्डल (इंग्लंड) आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७६ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकासुद्धा वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी

वि
४९४ (१५३.३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स २३२ (३१३)
डेरेक अंडरवूड ४/८२ (२७ षटके)
३३२ (१३४.४ षटके)
डेव्हिड स्टील १०६ (२९६)
वेन डॅनियल ४/५३ (२३ षटके)
१७६/५घो (३६ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६३ (८४)
जॉन स्नो ४/५३ (११ षटके)
१५६/२ (७८ षटके)
जॉन एडरिच ७६* (२५५)
वॅनबर्न होल्डर १/१२ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

१७-२२ जून १९७६
विस्डेन चषक
धावफलक
वि
२५० (९५.४ षटके)
ब्रायन क्लोझ ६० (१४६)
अँडी रॉबर्ट्स ५/६० (२३ षटके)
१८२ (५०.४ षटके)
गॉर्डन ग्रिनीज ८४ (११९)
डेरेक अंडरवूड ५/३९ (१८.४ षटके)
२५४ (१०४.५ षटके)
डेव्हिड स्टील ६४ (२०६)
अँडी रॉबर्ट्स ५/६३ (२९.५ षटके)
२४१/६ (८६.३ षटके)
रॉय फ्रेडरिक्स १३८ (२५३)
टोनी ग्रेग २/४२ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

८-१३ जुलै १९७६
विस्डेन चषक
धावफलक
वि
२११ (७० षटके)
गॉर्डन ग्रिनीज १३४ (१९८)
माइक सेल्वी ४/४१ (१७ षटके)
७१ (३२.५ षटके)
डेव्हिड स्टील २० (२३)
मायकल होल्डिंग ५/१७ (१४.५ षटके)
४११/५घो (११४ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १३५ (२६१)
पॅट पोकॉक २/९८ (२७ षटके)
१२६ (६३.५ षटके)
जॉन एडरिच २४ (१००)
अँडी रॉबर्ट्स ६/३७ (२०.५ षटके)
वेस्ट इंडीज ४२५ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

४थी कसोटी

२२-२७ जुलै १९७६
विस्डेन चषक
धावफलक
वि
४५० (८८.४ षटके)
गॉर्डन ग्रिनीज ११५ (१४७)
जॉन स्नो ४/७७ (१८.४ षटके)
३८७ (१३३.३ षटके)
ॲलन नॉट ११६ (२१२)
वॅनबर्न होल्डर ३/७३ (३०.३ षटके)
१९६ (५१.३ षटके)
कोलिस किंग ५८ (५८)
बॉब विलिस ५/४२ (१५.३ षटके)
२०४ (५६ षटके)
टोनी ग्रेग ७६* (१०२)
अँडी रॉबर्ट्स ३/४१ (१८ षटके)
वेस्ट इंडीज ५५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

५वी कसोटी

१२-१७ ऑगस्ट १९७६
विस्डेन चषक
धावफलक
वि
६८७/८घो (१८२.५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स २९१ (३८६)
डेरेक अंडरवूड ३/१६५ (६०.५ षटके)
४३५ (१२९.५ षटके)
डेनिस अमिस २०३ (३२०)
मायकल होल्डिंग ८/९२ (३३ षटके)
१८२/०घो (३२ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ८६* (१०१)
२०३ (७८.४ षटके)
ॲलन नॉट ५७ (१७२)
मायकल होल्डिंग ६/५७ (२०.४ षटके)
वेस्ट इंडीज २३१ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जॉफ मिलर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२६ ऑगस्ट १९७६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०२/८ (५५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०७/४ (४१ षटके)
ग्रॅहाम बार्लो ८०* (१३९)
अँडी रॉबर्ट्स ४/३२ (११ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ११९* (१३३)
इयान बॉथम १/२६ (३ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

२रा सामना

२८-२९ ऑगस्ट १९७६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२१ (४७.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८५ (४५.३ षटके)
डेरेक रॅन्डल ८८ (१३३)
अँडी रॉबर्ट्स ४/२७ (८ षटके)
वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे राखीव दिवससुद्धा वापरावा लागला. पहिल्या दिवशी खेळ थांबविण्याच्या वेळेस इंग्लंडची धावसंख्या होती १० षटकांमध्ये ४ बाद ४७ धावा.
  • ५० षटकांचा सामना.
  • डेरेक रॅन्डल (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

३०-३१ ऑगस्ट १९७६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२३/९ (३२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७३ (३१.४ षटके)
डेनिस अमिस ४७ (५४)
वॅनबर्न होल्डर ५/५० (१० षटके)
वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे राखीव दिवशी सामना झाला आणि सामना प्रत्येकी ३२ षटकांचा करण्यात आला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!