दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५
|
|
|
इंग्लंड
|
दक्षिण आफ्रिका
|
तारीख
|
२२ जुलै – ३१ ऑगस्ट १९६५
|
संघनायक
|
माइक स्मिथ
|
पीटर व्हान देर मर्व्ह
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- केन हिग्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.