१८८४ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८४
(१८८४ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १० जुलै – १३ ऑगस्ट १८८४
संघनायक ए.एन. हॉर्न्बी (१ली कसोटी)
लॉर्ड हॅरिस (२री,३री कसोटी)
बिली मर्डॉक
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८८४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

दौरा सामने

तीन-दिवसीय सामना:इंग्लंड XI वि ऑस्ट्रेलियन्स

२६-२८ मे १८८४
धावफलक
वि
८२ (३०.३ षटके)
लडफर्ड डॉकर १९
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/३४ (१५.३ षटके)
७६ (३४ षटके)
पर्सी मॅकडोनेल २१
डिक बार्लो ७/३१ (१७ षटके)
२६ (१६.३ षटके)
अलेक्झांडर वॉटसन ७*
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/६ (८.३ षटके)
३३/६ (२३.१ षटके)
पर्सी मॅकडोनेल १७
स्टॅन्ली क्रिस्टोफरसन ४/१० (९.१ षटके)
ऑस्ट्रेलियन्स ४ गडी राखून विजयी.
ॲश्टन लोवर मैदान, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी.

कसोटी मालिका

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

१०-१२ जुलै १८८४
धावफलक
वि
९५ (६३ षटके)
आर्थर श्रुजबरी ४३
हॅरी बॉईल ६/४२ (२५ षटके)
१८२ (१३० षटके)
बिली मिडविंटर ३७
जॉर्ज उलियेट ३/४१ (३० षटके)
१८०/९ (१३० षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ३१
जॉर्ज पामर ४/४७ (३६ षटके)

२री कसोटी

२१-२३ जुलै १८८४
धावफलक
वि
२२९ (१०५.२ षटके)
टप स्कॉट ७५
एडमुंड पीट ६/८५ (४० षटके)
३७९ (१८४.१ षटके)
ॲलन स्टील १४८
जॉर्ज पामर ६/१११ (७५ षटके)
१४५ (९४.१ षटके)
टप स्कॉट ३१*
जॉर्ज उलियेट ७/३६ (३९.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

११-१३ ऑगस्ट १८८४
धावफलक
वि
५५१ (३११ षटके)
बिली मर्डॉक २११ (५२५)
आल्फ्रेड लिटलटन ४/१९ (१२ षटके)
३४६ (१९८ षटके)
वॉल्टर रीड ११७ (१५५)
जॉर्ज पामर ४/९० (५४ षटके)
८५/२ (२६ षटके)
आर्थर श्रुजबरी ३७ (३३)
जॉर्ज गिफेन १/१८ (७ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!