दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५
|
|
|
इंग्लंड
|
दक्षिण आफ्रिका
|
तारीख
|
१५ जून – २० ऑगस्ट १९३५
|
संघनायक
|
बॉब वायट
|
हर्बी वेड
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जॉनी क्ले आणि हॉपर रीड (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.