ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९३
|
|
|
इंग्लंड
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
१९ मे – २३ ऑगस्ट १९९३
|
संघनायक
|
ग्रॅहाम गूच (ए.दि., १ली-४थी कसोटी) मायकेल आथरटन (५वी-६वी कसोटी)
|
ॲलन बॉर्डर (१ला,२रा ए.दि., कसोटी) मार्क टेलर (३रा ए.दि.)
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९३ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ब्रेंडन जुलियन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मार्टिन बिकनेल (इं) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
६वी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.