लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते.
येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे.
येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे