कसोटी सामना

कसोटी सामना हा क्रिकेटमधील खेळाचा सर्वात जुना प्रकार आहे.

कसोटी क्रिकेट खेळणारे देश

क्रम कसोटी संघ पहिला कसोटी सामन्याची तारीख
१= इंग्लंड इंग्लंड १५ मार्च इ.स. १८७७
१= ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५ मार्च इ.स. १८७७
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १२ मार्च इ.स. १८८९
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज २३ जून इ.स. १९२८
न्यूझीलंड न्यू झीलँड १० जानेवारी इ.स. १९३०
भारत भारत २५ जून इ.स. १९३२
पाकिस्तान पाकिस्तान १६ ऑक्टोबर इ.स. १९५२
श्रीलंका श्रीलंका १७ फेब्रुवारी इ.स. १९८२
झिम्बाब्वे झिंबाब्वे १८ ऑक्टोबर इ.स. १९९२
१० बांगलादेश बांगलादेश १० नोव्हेंबर इ.स. २०००
११ आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड ११ मे २०१८
१२ अफगाणिस्तान अफगाणिस्तान १४ जून २०१८

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!