श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ही श्रीलंकेतील क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. ३० जून १९७५ रोजी श्रीलंकेतील क्रिकेट नियामक मंडळ म्हणून श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयात प्रथम राष्ट्रीय क्रीडा संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. २००३ मध्ये मंडळाचे नामकरण करण्यात आले.
संदर्भ