पहिला पुरस्कार वितरण समारंभ ७ सप्टेंबर २००४ रोजी लंडन, इंग्लंड येथे आयोजित करण्यात आला होता. २००९ आणि २०१४ दरम्यान पुरस्कार प्रायोजकत्वाच्या कारणास्तव एलजी आयसीसी पुरस्कार म्हणून ओळखले जात होते.[२]
विराट कोहलीच्या नावावर १० पुरस्कारांसह सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम आहे.