इंग्लंडमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाने साल २००० मध्ये २ कसोटीसह ९ प्रथम श्रेणी सामने खेळले. ते ७ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले.
दोन कसोटींव्यतिरिक्त प्रथम श्रेणी सामने हॅम्पशायर, केंट, एसेक्स, यॉर्कशायर, वेस्ट इंडियन्स, ग्लुसेस्टरशायर आणि ब्रिटिश विद्यापीठांविरुद्ध होते.
इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली, १ सामना जिंकला आणि १ अनिर्णित राहिला.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
१८–२१ मे २००० (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
|
वि
|
|
|
|
४१५ (१३५.५ षटके) अॅलेक स्ट्युअर्ट १२४* (२८३)हीथ स्ट्रीक ६/८७ (३५.५ षटके)
|
१२३ (३८.२ षटके) ब्रायन स्ट्रॅंग ३७* (३७)अँडी कॅडिक ४/३८ (१६.२ षटके)
|
|
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- ख्रिस स्कोफिल्ड (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१–५ जून २००० (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
|
वि
|
|
३७४ (१३५.२ षटके) मायकेल अथर्टन १३६ (३३०) म्लेकी न्काला ३/८२ (३१ षटके)
|
|
२८५/४ घोषित (८२.३ षटके) मरे गुडविन १४८* (२५०)डॅरेन गफ ३/६६ (२० षटके)
|
१४७ (७५ षटके) मायकेल अथर्टन ३४ (९४) गाय व्हिटल ३/१४ (८ षटके)
|
|
२५/१ (५ षटके) गाय व्हिटल १२* (१८)अँडी कॅडिक १/९ (२ षटके)
|
सामना अनिर्णितट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पंच: मेर्विन किचन (इंग्लंड) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: मरे गुडविन (झिम्बाब्वे)
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही.
- मुलेकी न्काला (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ