भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
इंग्लंड
भारत
तारीख ७ – १७ जुलै २०२२
संघनायक जोस बटलर रोहित शर्मा
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मोईन अली (९५) ऋषभ पंत (१२५)
सर्वाधिक बळी रीस टोपली (९) जसप्रीत बुमराह (८)
मालिकावीर हार्दिक पंड्या (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड मलान (११७‌) सूर्यकुमार यादव (१७१)
सर्वाधिक बळी क्रिस जॉर्डन (८) हार्दिक पंड्या (५)
मालिकावीर भुवनेश्वर कुमार (भारत)

भारत क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने २०२१ मधील रद्द झालेली पाचवी कसोटी जुलै २०२२ मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्याआधी होईल असे जाहीर केले. पुढील महिन्यातच इसीबीने असे स्पष्ट केले की ही एकमेव कसोटी मागील दौऱ्यातील मालिकेमध्येच धरली जाईल व त्या मालिकेचा निकाल या कसोटीअंती लागेल. एकमेव कसोटी ही ट्वेंटी२० मालिकेआधी खेळविण्यात आली.

जून २०२२ मध्ये नेदरलँड्सच्या दौऱ्यानंतर आयॉन मॉर्गन याने इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला. त्यामुळे जोस बटलरला इंग्लंडचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. भारताने पहिला आणि दुसरा ट्वेंटी२० सामना जिंकून मालिकाविजय नोंदवला. अखेरच्या ट्वेंटी२० सामन्यात २१६ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ११७ धावांची खेळी करूनसुद्धा भारताला १७ धावांनी पराभूत व्हावे लागले. भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ अश्या फरकाने जिंकली.

पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड केवळ ११० धावांमध्ये गारद झाला. जसप्रीत बुमराह याने भारतीय गोलंदाजीसाठी इंग्लंडविरुद्धची वनडेतील ६/१९ ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताने सामना १० गडी राखून जिंकला. इंग्लंडविरुद्ध वनडेत ही भारताची पहिलीच अशी कामगिरी होती. लॉर्ड्सवरील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला १०० धावांनी नमवत इंग्लंडने मालिकेत पुरागमन केले. तिसऱ्या सामन्यातदेखील पराभवाच्या वाटेवर असणाऱ्या भारताला ऋषभ पंत याने सावरले. १२५ धावांची खेळी करत भारताला सामना जिंकून दिला व भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २-१ या फरकाने जिंकली.

सराव सामने

चार-दिवसीय सामना:लीस्टरशायर वि भारत

२४-२७ जून २०२२
धावफलक
वि
२४६/८घो (६०.२ षटके)
के.एस. भरत ७०* (१११)
रोमन वॉकर ५/२४ (११ षटके)
२४४ (५७ षटके)
ऋषभ पंत ७६ (८७)
रविंद्र जडेजा ३/२८ (८ षटके)
३६४/९घो (९२ षटके)
विराट कोहली ६७ (९८)
नवदीप सैनी ३/५५ (१६ षटके)
२१९/४ (६६ षटके)
शुभमन गिल ६२ (७७)
रविचंद्रन अश्विन २/३१ (११ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: अँथनी हॅरिस (इं) आणि रसेल वॉरेन (इं)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२० षटकांचा सामना:डर्बीशायर वि भारत

१ जुलै २०२२
१९:०० (रा)
धावफलक
डर्बीशायर
१५०/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/३ (१६.४ षटके)
वेन मॅडसेन २८ (२१)
अर्षदीप सिंग २/२९ (४ षटके)
दीपक हूडा ५९ (३७)
बेन ऐटचिसन २/३० (३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
पंच: पीटर हार्टले (इं) आणि पॉल पोलार्ड (इं)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


२० षटकांचा सामना:नॉरदॅम्पटनशायर वि भारत

४ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१४९/८ (२० षटके)
वि
नॉरदॅम्पटनशायर
१३९ (१९.३ षटके)
हर्षल पटेल ५४ (३६)
ब्रँडन ग्लोवर ३/३३ (४ षटके)
सैफ झैब ३३ (३५)
अवेश खान २/१६ (३ षटके)
भारत १० धावांनी विजयी.
काउंटी मैदान, नॉर्थम्पटन
पंच: नईम अशरफ (इं) आणि जेम्स मिडलब्रूक (इं)
  • नाणेफेक : नॉरदॅम्पटनशायर, क्षेत्ररक्षण.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

७ जुलै २०२२
१८:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९८/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४८ (१९.३ षटके)
मोईन अली ३६ (२०)
हार्दिक पंड्या ४/३३ (४ षटके)
भारत ५० धावांनी विजयी.
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: माइक बर्न्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: हार्दिक पंड्या (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • अर्शदीप सिंग (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

९ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१७०/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२१ (१७ षटके)
मोईन अली ३५ (२१)
भुवनेश्वर कुमार ३/१५ (३ षटके)
भारत ४९ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: डेव्हिड मिल्न्स (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • रिचर्ड ग्लीसन (इं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

१० जुलै २०२२
१४:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१५/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८/९ (२० षटके)
डेव्हिड मलान ७७ (३९)
रवी बिश्नोई २/३० (४ षटके)
सूर्यकुमार यादव ११७ (५५)
रीस टोपली ३/२२ (४ षटके)
इंग्लंड १७ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मार्टिन सॅगर्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: रीस टोपली (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१२ जुलै २०२२
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११० (२५.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११४/० (१८.४ षटके)
जोस बटलर ३० (३२)
जसप्रीत बुमराह ६/१९ (७.२ षटके)
भारत १० गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

१४ जुलै २०२२
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४६ (४९ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४६ (३८.५ षटके)
मोईन अली ४७ (६४)
युझवेंद्र चहल ४/४७ (१० षटके)
हार्दिक पंड्या २९ (४४)
रीस टोपली ६/२४ (९.५ षटके)
इंग्लंड १०० धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: रीस टोपली (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

१७ जुलै २०२२
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५९ (४५.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६१/५ (४२.१ षटके)
जोस बटलर ६० (८०)
हार्दिक पंड्या ४/२४ (७ षटके)
ऋषभ पंत १२५* (११३)
रीस टोपली ३/३५ (७ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: ऋषभ पंत (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!