न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीच्या दरम्यान इंग्लंड संघाने नेदरलँड्समध्ये तीन वनडे सामने खेळले . एप्रिल २०२२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यामुळे ज्यो रूटने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा दिला. बेन स्टोक्स याला इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले.
कसोटी मालिकेआधी न्यू झीलंडने दोन सराव सामने खेळले. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकत मालिकेत दणक्यात सुरुवात केली. चौथ्या डावात माजी कर्णधार ज्यो रूट याने शतक झळकावण्यासोबतच कसोटी क्रिकेट मध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने जिंकली.
सराव सामने
चार-दिवसीय सामना:ससेक्स वि न्यू झीलंड
वि
२४७ (७९.१ षटके)
अली ओर ५९ (१२२)जॅकब डफी २/१७ (१२ षटके)
नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
चार-दिवसीय सामना:प्रथम-श्रेणी काउंटी XI वि न्यू झीलंड
वि
प्रथम-श्रेणी काउंटी XI
३६२/९घो (१०० षटके)
मॅट हेन्री ६५ (६७) लियाम पॅटरसन-व्हाइट ३/६० (१८ षटके)
२४७ (७४.२ षटके)
लिंडन जेम्स ५२ (१०९)एजाज पटेल ३/३२ (१६ षटके)
१४८ (४३.२ षटके)
काईल जेमीसन ३६ (६४) जेमी पोर्टर ५/३१ (१० षटके)
२६४/३ (८८ षटके)
बेन कॉम्पटन ११९ (२६२)एजाज पटेल २/५५ (२० षटके)
प्रथम-श्रेणी काउंटी XI ७ गडी राखून विजयी. काउंटी मैदान , चेम्सफोर्ड पंच: बेन डेबेनहॅम (इं) आणि रॉबर्ट व्हाइट (इं)
नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
नोंदी
^ दुसऱ्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी इंग्लंडचे कसोटी विश्वचषकामधून २ गुण कापण्यात आले.
मे २०२२ जून २०२२ जुलै २०२२ चालु स्पर्धा