मॅट पार्किन्सन

मॅथ्यू विल्यम मॅट पॅटिन्सन (२४ ऑक्टोबर, १९९६:इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो. हा १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!