श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२

श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२
बांगलादेश
श्रीलंका
तारीख १५ – २७ मे २०२२
संघनायक मोमिनुल हक दिमुथ करुणारत्ने
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मुशफिकुर रहिम (३०३) अँजेलो मॅथ्यूस (३४४)
सर्वाधिक बळी शाकिब अल हसन (९) असिथा फर्नांडो (१३)
मालिकावीर अँजेलो मॅथ्यूस (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. मार्च २०२२ मध्ये बीसीबीने दौऱ्याची पुष्टी केली.

पहिल्या कसोटी अनिर्णित सुटली. दुसऱ्या कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी श्रीलंकन गोलंदाज असिथा फर्नांडो याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात बांगलादेशला कमी आघाडीमध्ये बाद केले व २९ धावांचे लक्ष्य सहजरित्या पार पाडले.

सराव सामने

दोन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि श्रीलंका

१०-११ मे २०२२
धावफलक
वि
५०/१ (१८.२ षटके)
ओशादा फर्नांडो २६* (६८)
मुकिदुल इस्लाम १/६ (४ षटके)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे केवळ १८.२ षटकांचाच खेळ झाला.


१ली कसोटी

वि
३९७ (१५३ षटके)
अँजेलो मॅथ्यूस १९९ (३९७)
नयीम हसन ६/१०५ (३० षटके)
४६५ (१७०.१ षटके)
तमिम इक्बाल १३३ (२१८)
कसुन रजिता ४/६० (२४.१ षटके)
२६०/६ (९०.१ षटके)
निरोशन डिक्वेल्ला ६१* (९६)
तैजुल इस्लाम ४/८२ (३४ षटके)
सामना अनिर्णित.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं), शारफुदौला (बां) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस (श्रीलंका)


२री कसोटी

वि
३६५ (११६.२ षटके)
मुशफिकुर रहिम १७५* (३५५)
कसुन रजिता ५/६४ (२८.२ षटके)
५०६ (१६५.१ षटके)
अँजेलो मॅथ्यूस १४५* (३४२)
शाकिब अल हसन ५/९६ (४०.१ षटके)
१६९ (५५.३ षटके)
शाकिब अल हसन ५८ (७२)
असिथा फर्नांडो ६/५१ (१७.३ षटके)
२९/० (३ षटके)
ओशादा फर्नांडो २१* (९)
श्रीलंका १० गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शारफुदौला (बां) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: असिथा फर्नांडो (श्रीलंका)


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!