ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे.[ १] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविले जातील.[ २] दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका असेल.[ ३] ऑस्ट्रेलियाने याआधी २०१३ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला होता.[ ४]
संघ
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्पेन्सर जॉन्सनला स्नायूंच्या-ताणामुळे संघाबाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी शॉन ॲबॉटची निवड करण्यात आली.[ ७] २४ ऑगस्ट २०२४ रोजी, जॉश हेझलवूडला पोटरीच्या ताणामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[ ८] रायली मेरेडिथला त्याच्या जागी नियुक्त करण्यात आले.[ ९] ६ सप्टेंबर २०२४ रोजी, नेथन एलिसला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला टी२० सामना
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चार्ली कॅसल , जॅस्पर डेव्हिडसन (स्कॉ) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑ) यांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पॉवरप्लेमध्ये ११३ धावा करून सर्वाधिक धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा १०२ धावांचा विक्रम मोडला.[ १०] [ ११]
२रा टी२० सामना
स्कॉटलँडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
जॉश इंग्लिस ४३ चेंडूंतील शतक हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद शतक होते[ १२]
३रा टी२० सामना
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कूपर कॉनोलीचे (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
ट्रॅव्हिस हेड (ऑ) ने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण केल्या.[ १३]
संदर्भयादी
बाह्यदुवे
ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
कसोटी आणि मर्यादित षटकांचे दौरे
अफगाणिस्तान बांगलादेश इंग्लंड भारत न्यू झीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका स्कॉटलंड श्रीलंका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे
इतर दौरे
अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियन सैन्य इंग्लिश इंग्लंड लायन्स फिजीयन आयर्लंड बहुराष्ट्रीय नेपाळ न्यू झीलंड पीएनजी स्कॉटलंड श्रीलंका यूएई जागतिक क्रिकेट मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन)
एप्रिल २०२४ मे २०२४ जून २०२४ जुलै २०२४ ऑगस्ट २०२४ सप्टेंबर २०२४ चालू आहे