न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख १२ डिसेंबर – २० मार्च २०२०
संघनायक टिम पेन (कसोटी)
ॲरन फिंच (ए.दि.)
केन विल्यमसन (कसोटी आणि ए.दि.)
टॉम लॅथम (३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मार्नस लेबसचग्ने (५४९) टॉम ब्लंडेल (१७२)
सर्वाधिक बळी नॅथन ल्यॉन (२०) नील वॅग्नर (१७)
मालिकावीर मार्नस लेबसचग्ने (ऑस्ट्रेलिया)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (६७) मार्टिन गुप्टिल (४०)
सर्वाधिक बळी पॅट कमिन्स (३)
मिचेल मार्श(३)
इश सोधी (३)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियााचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील पहिली कसोटी ही दिवस/रात्र होती. मार्च २०२० मध्ये न्यू झीलंडचा संघ पुन्हा ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आला होता.

१ली कसोटी

वि
४१६ (१४६.२ षटके)
मार्नस लेबसचग्ने १४३ (२४०)
नील वॅग्नर ४/९२ (३७ षटके)
१६६ (५५.२ षटके)
रॉस टेलर ८० (१३४)
मिचेल स्टार्क ५/५२ (१८ षटके)
२१७/९घो (६९.१ षटके)
जो बर्न्स ५३ (१२३)
टिम साउथी ५/६९ (२१.१ षटके)
१७१ (६५.३ षटके)
बी.जे. वॅटलिंग ४० (१०६)
मिचेल स्टार्क ४/४५ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया २९६ धावांनी विजयी
पर्थ स्टेडियम, पर्थ
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

वि
४६७ (१५५.१ षटके)
ट्रॅव्हिस हेड ११४ (२३४)
नील वॅग्नर ४/८३ (३८ षटके)
१४८ (५४.५ षटके)
टॉम लॅथम ५० (१४४)
पॅट कमिन्स ५/२८ (१७ षटके)
१६८/५घो (५४.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ३८ (६५)
नील वॅग्नर ३/५० (१७.२ षटके)
२४० (७१ षटके)
टॉम ब्लंडेल १२१ (२१०)
नॅथन ल्यॉन ४/८१ (२३ षटके)
ऑस्ट्रेलिया २४७ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

३री कसोटी

वि
४५४ (१५०.१ षटके)
मार्नस लेबसचग्ने २१५ (३६३)
नील वॅग्नर ३/६६ (३३.१ षटके)
२५१ (९५.४ षटके)
ग्लेन फिलिप्स ५२ (११५)
नॅथन ल्यॉन ५/६८ (३०.४ षटके)
२१७/२घो (५२ षटके)
डेव्हिड वॉर्नर १११* (१५९)
टॉड ॲस्टल १/४१ (८ षटके)
१३६ (४७.५ षटके)
कॉलिन दि ग्रॅंडहॉम ५२ (६८)
नॅथन ल्यॉन ५/५० (१६.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २७९ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मार्नस लेबसचग्ने (ऑस्ट्रेलिया)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१३ मार्च २०२०
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८७ (४१ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६७ (८८)
इश सोधी ३/५१ (८ षटके)
मार्टिन गुप्टिल ४० (७३)
पॅट कमिन्स ३/२५ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२रा सामना

३रा सामना


संदर्भ नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!