२०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
सराव सामना
- नाणेफेक : बीसीबी XI, फलंदाजी.
गुणफलक
साखळी सामने
१ला सामना
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
- तैजुल इस्लाम (बां) आणि टोनी मुनयोंगा (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- तैजुल इस्लाम (बां) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.
- रायन बर्लने (झि) झिम्बाब्वेतर्फे खेळताना ट्वेंटी२०त एका षटकामध्ये सर्वाधीक धावा केल्या (३०).
२रा सामना
३रा सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
४था सामना
५वा सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- फजल नियाझाई (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- हॅमिल्टन मासाकाद्झाचा (झि) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त अफगाणिस्तानवर झिम्बाब्वेचा पहिला विजय.
६वा सामना
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- नवीन उल हक (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- शाकिब अल हसनचे (बां) ३५० ट्वेंटी२० बळी पूर्ण.
अंतिम सामना
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
|
---|
| सप्टेंबर २०१९ | |
---|
ऑक्टोबर २०१९ | |
---|
नोव्हेंबर २०१९ | |
---|
डिसेंबर २०१९ | |
---|
जानेवारी २०२० | |
---|
फेब्रुवारी २०२० | |
---|
मार्च २०२० | |
---|
एप्रिल २०२० | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|
|
|