चट्टग्राम हे दक्षिण आशियाच्या बांगलादेश मधील एक प्रमुख शहर व चट्टग्राम विभागाचे मुख्यालय आहे. चट्टग्राम शहर बांगलादेशच्या आग्नेय भागात बंगालच्या उपसागरावरच्या वसले आहे. २०१७ साली सुमारे ८७ लाख लोकसंख्या असलेले चट्टग्राम ढाक्याखालोखाल बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. चट्टग्राम हे बांगलादेशातील सर्वात मोठे बंदर व आर्थिक केंद्र आहे.
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी