युगांडा क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०

युगांडा क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०
कतार
युगांडा
तारीख १२ – १२ फेब्रुवारी २०२०
संघनायक इक्बाल हुसैन अर्नॉल्ड ओटवानी (१ली, २री ट्वेंटी२०)
ब्रायन मसाबा (३री ट्वेंटी२०)
२०-२० मालिका
निकाल कतार संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

युगांडा क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी कतारचा दौरा केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१२ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
कतार Flag of कतार
२०१/२ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१६१/६ (२० षटके)
मुहम्मद तन्वीर ५७* (३४)
फ्रँक सुबुगा १/२५ (४ षटके)
फ्रँक कांकवासा ६६ (३२)
अवैस मलिक २/३० (४ षटके)
कतार ४० धावांनी विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा
सामनावीर: मुहम्मद तन्वीर (कतार)
  • नाणेफेक : कतार, फलंदाजी.
  • इमल लियानागे, खुर्रम शहजाद (क), फ्रँक कांकवासा, ट्रेवर बुकेंया आणि केनेथ वैसवा (यु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

१३ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
कतार Flag of कतार
१५४/४ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२६/७ (२० षटके)
कामरान खान ६८ (५२)
चार्ल्स वैसवा १/३६ (४ षटके)
केनेथ वैसवा ३९ (२३)
अवैस मलिक २/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

१५ फेब्रुवारी २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१३४/६ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
११६ (१८.४ षटके)
ब्रायन मसाबा २९ (२५)
इक्बाल हुसैन २/४१ (४ षटके)
झहीर इब्राहिम ४४ (३३)
देउसदेडीत मुहुमाझा ५/१३ (३.४ षटके)
युगांडा १८ धावांनी विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा
सामनावीर: देउसदेडीत मुहुमाझा (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!