आयर्लंड क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.
सराव सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- गेराथ डिलेनी (आ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
३रा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ४७ षटकात १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
२रा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
|
---|
|
सप्टेंबर २०१९ | |
---|
ऑक्टोबर २०१९ | |
---|
नोव्हेंबर २०१९ | |
---|
डिसेंबर २०१९ | |
---|
जानेवारी २०२० | |
---|
फेब्रुवारी २०२० | |
---|
मार्च २०२० | |
---|
एप्रिल २०२० | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|