राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान ग्रेनाडा
स्थापना १८८७
आसनक्षमता २०,०००
मालक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
प्रचालक विंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ
यजमान वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

प्रथम क.सा. २८ जून २००२:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अंतिम क.सा. २१ एप्रिल २०१५:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रथम ए.सा. १४ एप्रिल १९९९:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. २२ ऑगस्ट २०१४:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
यजमान संघ माहिती
विंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ (१९९९-सद्य)
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे ग्रेनाडातील एक क्रिकेटचे मैदान आहे. हे १८८७ साली बांधण्यात आले व २००७ साली क्रिकेट विश्वचषक, २००७चे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.

क्रिकेट सामन्यांची यादी

कसोटी

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २८ जून - २ जुलै २००२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित २००२ [१]
२. १७-२१ जुलै २००९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २००९ [२]
३. २१-२५ एप्रिल २०१५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०१५ [३]

एकदिवसीय सामने

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. १४ एप्रिल १९९९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९९९ [४]

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!