लॉर्कन टकर

लॉर्कन जॉन टकर (१० सप्टेंबर, १९९६:डब्लिन, आयर्लंड - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[]

हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.उत्तम फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "लॉर्कन टकर". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!