वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०००-०१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २०००-०१ क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले आणि झिम्बाब्वेचाही समावेश असलेल्या त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतला.

कसोटी मालिका

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ५-० ने जिंकली, १९३०-३१ मालिकेनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाने व्हाईटवॉश केला होता.[]

पहिली कसोटी

२३–२५ नोव्हेंबर २०००
धावफलक
वि
८२ (४९.१ षटके)
डॅरेन गंगा २० (१०४)
ग्लेन मॅकग्रा ६/१७ (२० षटके)
३३२ (११४.४ षटके)
ब्रेट ली ६२* (८०)
मार्लन ब्लॅक ४/८३ (२८ षटके)
१२४ (५८ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ६२* (१५७)
ग्लेन मॅकग्रा ४/१० (१३ षटके)
ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १२६ धावांनी विजय मिळवला
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मार्लन ब्लॅक (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

१–३ डिसेंबर २०००
धावफलक
वि
१९६ (६१ षटके)
रिडले जेकब्स ९६* (१५१)
जेसन गिलेस्पी ३/४६ (१२ षटके)
३९६/८घोषित (१०८ षटके)
मार्क वॉ ११९ (१७५)
कोर्टनी वॉल्श २/७४ (३१ षटके)
१७३ (६६ षटके)
वेव्हेल हिंड्स ४१ (८२)
ब्रेट ली ५/६१ (१५ षटके)
ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि २७ धावांनी विजय मिळवला
वाका मैदान, पर्थ
पंच: जॉन हॅम्पशायर (इंग्लंड) आणि पीटर पार्कर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिक करताना ग्लेन मॅकग्राने त्याची ३००वी कसोटी विकेट घेतली.[]

तिसरी कसोटी

१५–१९ डिसेंबर २०००
धावफलक
वि
३९१ (१२८.५ षटके)
ब्रायन लारा १८२ (२३५)
कॉलिन मिलर ५/८१ (३५.५ षटके)
४०३ (१२७.४ षटके)
रिकी पाँटिंग ९२ (१५६)
मर्विन डिलन ३/८४ (२४.४ षटके)
१४१ (५१.५ षटके)
ब्रायन लारा ३९ (३८)
कॉलिन मिलर ५/३२ (१७ षटके)
१३०/५ (४३ षटके)
जस्टिन लँगर ४८ (११८)
मर्विन डिलन ३/४२ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: कॉलिन मिलर (ऑस्ट्रेलिया)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

चौथी कसोटी

२६–२९ डिसेंबर २०००
धावफलक
वि
३६४ (११४ षटके)
स्टीव्ह वॉ १२१* (२३७)
मर्विन डिलन ४/७६ (२१ षटके)
१६५ (५७.३ षटके)
मार्लन सॅम्युअल्स ६०* (१२३)
अँडी बिचेल ५/६० (१३.३ षटके)
२६२/५घोषित (७७ षटके)
जस्टिन लँगर ८० (१६४)
जिमी अॅडम्स २/४३ (१८ षटके)
१०९ (४९.३ षटके)
मार्लन सॅम्युअल्स ४६ (१०८)
जेसन गिलेस्पी ६/४० (१७ षटके)
ऑस्ट्रेलियाने ३५२ धावांनी विजय मिळवला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया) आणि श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कॉलिन स्टुअर्ट (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

पाचवी कसोटी

२–६ जानेवारी २००१
धावफलक
वि
२७२ (१०२.१ षटके)
शेर्विन कॅम्पबेल ७९ (१६२)
स्टुअर्ट मॅकगिल ७/१०४ (३७ षटके)
४५२ (१३५.४ षटके)
स्टीव्ह वॉ १०३ (२३८)
महेंद्र नागमूटू ३/११९ (३५ षटके)
३५२ (११६.५ षटके)
महेंद्र नागमूटू ६८ (९९)
कॉलिन मिलर ४/१०२ (३२.५ षटके)
१७४/४ (४४.५ षटके)
मायकेल स्लेटर ८६* (१२९)
मार्लन सॅम्युअल्स १/२६ (५.५ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मायकेल स्लेटर (ऑस्ट्रेलिया)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ Croft, Colin (6 January 2001). "Australia deserve 5-0 success". ईएसपीएन क्रिक‌इन्फो. 19 June 2007 रोजी पाहिले.
  2. ^ "McGrath reaches 300 wickets during hat-trick". ईएसपीएन क्रिक‌इन्फो. 1 December 2000. 28 November 2015 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!