डॅरिल हार्पर

डॅरिल हार्पर (ऑक्टोबर २३, इ.स. १९५१:ऍडलेड, साउथ ऑस्ट्रेलिया - ) हा क्रिकेटच्या खेळातील अत्त्युच्च दर्जाच्या पंचांपैकी एक आहे.

डेरिल हार्पर
जन्म ऑक्टोबर २३, इ.स. १९५१ (वय ५५)
ऍडलेड, साउथ ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्वऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
कसोटी६३
कार्यकाल१९९८ ते सद्द्य
एकदिवसीय१४१
कार्यकाल१९९४ ते सद्द्य

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!